¡Sorpréndeme!

Maharashtra Assembly | जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी आमदार मात्र धक्काबुक्की करतायेत |Sakal Media

2022-08-24 77 Dailymotion

सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधिमंडळ आधिवेशनादरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या गदारोळात राज्यातील जनतेचे काही प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहीले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सध्या राज्यातील जनतेसमोर असलेले महत्वाचे पाच मुद्दे.